Siddhi News: गेल्या काही दिवसांत सतत चढ-उतार अनुभवणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात (Gold Rate Today) आज मोठी वाढ झाली आहे. 11 जुलै 2025 रोजी सोनं तब्बल 600 रुपयांनी, तर चांदी 1,100 रुपयांनी महागली आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही सतर्क झाले आहेत.
Gold Rate Today: आजचा सोन्याचा दर – 24 कॅरेटमध्ये मोठी उसळी
आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम ₹98,990 रुपयांवर पोहोचलं आहे. काल याच दराची किंमत ₹98,390 होती. म्हणजेच फक्त एका दिवसात 600 रुपयांची वाढ झाली आहे.
Gold Rate Today: 24 कॅरेट दर (प्रति 10 ग्रॅम):
शहर | आजचा दर | कालचा दर |
---|---|---|
मुंबई | ₹98,990 | ₹98,390 |
पुणे | ₹98,990 | ₹98,390 |
नागपूर | ₹98,990 | ₹98,390 |
कोल्हापूर | ₹98,990 | ₹98,390 |
सांगली | ₹98,990 | ₹98,390 |
बारामती | ₹98,990 | ₹98,390 |
Gold Rate Today: 22 कॅरेट सोनं – लग्नसराईसाठी किंमत वाढली
22 कॅरेट सोन्यातही दरवाढ पाहायला मिळाली आहे. आज प्रति 10 ग्रॅम सोनं ₹90,740 रुपयांना मिळत आहे, जी किंमत काल ₹90,190 होती. म्हणजेच 550 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
22 कॅरेट दर (प्रति 10 ग्रॅम):
शहर | आजचा दर (₹) | कालचा दर (₹) |
---|---|---|
मुंबई | ₹90,740 | ₹90,190 |
पुणे | ₹90,740 | ₹90,190 |
नागपूर | ₹90,740 | ₹90,190 |
जळगाव | ₹90,740 | ₹90,190 |
कोल्हापूर | ₹90,740 | ₹90,190 |
चांदीही महागली – गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा इशारा
फक्त सोनंच नव्हे, तर आज चांदीच्या दरातही 1,100 रुपयांची वाढ झाली आहे. आजचा दर प्रति किलो ₹1,11,100 इतका आहे, जो काल ₹1,10,000 होता.
वाचा: What is Hallmarking:हॉलमार्किंग म्हणजे काय? सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ते समजून घ्या
चांदी दर (प्रति किलो):
शहर | आजचा दर (₹) | कालचा दर (₹) |
---|---|---|
मुंबई | ₹1,11,100 | ₹1,10,000 |
पुणे | ₹1,11,100 | ₹1,10,000 |
नागपूर | ₹1,11,100 | ₹1,10,000 |
सांगली | ₹1,11,100 | ₹1,10,000 |
Gold Rate Today: गुंतवणूकदारांसाठी संकेत – दर अजून वाढू शकतो?
सोनं आणि चांदी दोन्हीच्या दरात झालेली ही वाढ पाहता तज्ज्ञांचा अंदाज आहे की, येत्या काही आठवड्यांत किंमती आणखी वाढू शकतात. जागतिक बाजारात चलनवाढ, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल हे प्रमुख घटक ठरत आहेत.
आजचा सोन्याचा दर आणि चांदीचे भाव पाहता, लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करताना तुमच्या बजेटचा विचार नक्की करा. दररोजचे अपडेट मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग सेव्ह करा.
आजचे MCX वरचे दार इथे पहा.
हे हि वाचा: Hallmarking Gold का खरेदी करावे? जाणून घ्या 10 फायदे
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!