सोनं-चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी; ग्राहकांना फटका!
Siddhi News: सोनं-चांदीच्या किमतीत सतत बदल होत असल्यामुळे ग्राहकांना सतत सतर्क राहावं लागत आहे. आज भारतातील अनेक शहरांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा …