शक्तिपीठ महामार्गासाठी पदयात्रा, आमदारांचा विरोधकांवर निशाणा
Siddhi News: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ जोरदार पदयात्रा काढण्यात आली. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात स्थानिक नागरिक, शेतकरी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग …