जेएनयूमध्ये फडणवीसांविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांचा गोंधळ
Siddhi News: जेएनयूमध्ये फडणवीसांविरोधात आंदोलन जोरात उफाळले आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी अध्ययन केंद्राचं उद्घाटन पार पडताना, विद्यार्थी संमेलनाच्या बाहेर जोरदार निषेधास उतरले. …