अजित पवार म्हणाले… याला टायर मध्ये घालून सुजवा!
Siddhi News: बारामतीत वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कडक कारवाई होणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्री अजित दादा यांनी दिला आहे. त्यांनी म्हटले की, कोणतीही व्यक्ती, …