अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया सुरु; शंका सोडवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल

अकरावी प्रवेश 2025 प्रक्रिया साठी यंदा राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि त्यांचे …

Read more