इस्लामपूरचं नाव बदलणार! छगन भुजबळांची विधानसभेत मोठी घोषणा
Siddhi News: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा करताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की इस्लामपूरचं नाव बदलणार असून, ते आता ‘ईश्वरपूर’ करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं …