उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती मान्य केली होती - सामंत

उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती मान्य केली होती – सामंत

हिंदी सक्ती वरून वाद चिघळला! मंत्री उदय सामंतांचा दावा ,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तिन्ही भाषा सक्तीचं धोरण स्वीकारलं गेलं. हिंदी सक्तीवरून वाद चिघळला; सामंतांचा ठाकरेंवर थेट आरोप राज्यात हिंदी भाषेच्या …

Read more