जय हिंद! 18 दिवसांनी शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
Siddhi News: 41 वर्षांनंतर पुन्हा एक भारतीय अंतराळात जाऊन यशस्वीपणे पृथ्वीवर परतला! भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि गगनयात्री शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले असून, कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी सुरक्षित लँडिंग …