Prithvi Shaw: पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघात; युवा क्रिकेटसाठी नवा प्रकाश
Siddhi News: भारतीय क्रिकेटमधील आक्रमक आणि प्रतिभावान युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आपल्या कारकिर्दीत नवे वळण घेतलं आहे. त्याने मुंबई संघाचा निरोप घेत आता महाराष्ट्र संघाकडून खेळण्याचा निर्णय …