कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष शिगेला – सिद्धरामैय्यांचा “पूर्ण कार्यकाळ”चा निर्धार
Siddhi News: कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष चिघळला असून सत्तेचा खेळ अधिकच रंगतदार बनत चालला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की ते आपला “पूर्ण कार्यकाळ” पूर्ण करतील, तर उपमुख्यमंत्री डी. के. …