एकनाथ शिंदेंनी शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली?
“मला मुख्यमंत्री करा, म्हणजे सगळं आटोक्यात येईल!” — असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत …