शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाचा – आ. राजेश क्षीरसागर
शक्तिपीठ महामार्ग ही केवळ रस्त्याची योजना नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची पायाभरणी आहे. राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला शक्तिपीठ महामार्ग आता केवळ प्रशासकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही. कोल्हापूरसह संपूर्ण …