Gold Rate Today: सोनं-चांदी महागली! मुंबईसह महाराष्ट्रातील आजचे दर जाणून घ्या.
Siddhi News: गेल्या काही दिवसांत सतत चढ-उतार अनुभवणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरात (Gold Rate Today) आज मोठी वाढ झाली आहे. 11 जुलै 2025 रोजी सोनं तब्बल 600 रुपयांनी, तर चांदी …