Gold Rate Today: सोनं 4100 रुपयांनी स्वस्त; आजचा दर जाणून घ्या
Gold Rate Today गेल्या दोन आठवड्यांत सोन्याचा दर 4100 रुपयांनी घसरला आहे. आज 30 जून रोजी नागपूर बाजारात प्रतितोळा सोनं 95,600 रुपयांवर पोहोचलंय. Gold Rate Today: सोन्याच्या दरात जोरदार घसरण! …