Hydro Ganjaचा राज्यात सुळसुळाट! चिचकर रॅकेट उघडकीस
Siddhi News: राज्यात अंमली पदार्थांचं संकट वाढतंय! Hydro Ganjaचं मोठं रॅकेट समोर आलं आहे आणि त्याचे धागेदोरे थेट ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि अमेरिकेपर्यंत पोहचले आहेत.राज्यात अंमली पदार्थांची समस्या गंभीर होत चालली …