Gold Silver Rate:सोने-चांदीच्या दराने गाठली नवीन उंची! रेकॉर्ड मोडले
Siddhi News: Gold Silver Rate: आज देशातील प्रमुख सराफा बाजारांमध्ये सोने- चांदीच्या दराची मोठी वाढ नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोने आणि चांदीने जीएसटीशिवाय एक लाखांच्या पुढे मजल मारली, ज्यामुळे सामान्य …