आरसीबीने उडवली पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची खिल्ली – सोशल मीडियावर ट्वीटचा धमाका
आरसीबीने उडवली पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची खिल्ली – IPL 2025 च्या अंतिम सामन्यानंतर आरसीबीने ट्विट करत अय्यरच्या विधानावर मार्मिक टोला लगावला. रजत पाटीदारचा फोटो आणि पोस्टने सोशल मीडियावर चर्चा …