मोदींचा ब्रिटन दौरा यशस्वी! महाराष्ट्राला मोठा फायदा
Siddhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा महाराष्ट्रासाठी एक मोठी संधी ठरला आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे राज्यातील शेतकरी, उद्योग, आणि स्थानिक व्यवसायांना मोठा फायदा होणार …