त्रिभाषा सूत्र कायम; हिंदी सक्तीबाबत केंद्राची स्पष्ट भूमिका
Siddhi News: राज्यात भाषा धोरणावरून उडालेल्या गोंधळावर केंद्र सरकारनं अखेर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्रिभाषा सूत्र कायम ठेवण्यात येणार असून, कोणती भाषा शिकवायची याचा निर्णय राज्यावर सोपवण्यात आला आहे. केंद्र …