स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व दाखवायचं – देवेंद्र फडणवीसांचा आदेश
Siddhi News:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढण्याचा निर्धार भाजपने केला आहे, मात्र त्यात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणं ही प्राथमिकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वर्धा येथील …