मनोज जरांगे पाटील यांचा इशारा: कागदपत्रं अडवली तर मंत्रालय घेरू
Siddhi News: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पुन्हा एकदा जोरदार चालना दिली आहे. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यात ते सरकारवर थेट तुटून पडले. “कागदपत्रं अडवली, तर मंत्रालय घेरू,” असा स्पष्ट …