शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मराठी वादात उतरले; ठाकरे बंधूंवर ताशेरे
Siddi News: मुंबईच्या राजकारणात सध्या मराठी विरुद्ध हिंदी वाद होत असतानाच, गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट टीका केली …