Mobile Recharge Plans दर वाढणार? 10-12% वाढ होण्याची शक्यता!
Siddhi News: भारतामध्ये मोबाइल वापरकर्त्यांसाठी लवकरच महागाईची चिंता वाढणार आहे. मोठ्या दूरसंचार कंपन्या 2025 च्या अखेरीस मोबाइल रिचार्ज प्लॅन्समध्ये 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे अनेक वापरकर्त्यांच्या …