ED च्या आरोपपत्रात रोहित पवारचा समावेश; कन्नड सहकारी साखर कारखाना प्रकरणाची मोठी माहिती
Siddhi News: एनसीपी (एसपी) आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी प्रकरणात केंद्रीय आर्थिक गुन्हे तपास यंत्रणेनं (ED) आरोपपत्र दाखल केलं आहे. ED च्या संशयानुसार, …