महाराष्ट्राचा गणेशोत्सव आता राज्योत्सव; आशिष शेलार यांची मोठी घोषणा
Siddhi News: महाराष्ट्रातील प्रत्येक गणेशभक्तासाठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील पावसाळी अधिवेशनात जाहीर केले की, महाराष्ट्रातील गणेशोत्सव आता अधिकृतपणे राज्योत्सव म्हणून घोषित करण्यात येणार …