Operation Sindoor नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय –परदेश दौरा सध्या रद्द.
पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर भारतीय जवानांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर देशात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युरोपीय दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपीय देशांमध्ये …