हिंदी पूर्णतः नाकारणं योग्य नाही, शरद पवारांचा भाषावादावर ठाम पवित्रा
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं आहे. यावर आता शरद पवारांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत …