Toll Charges Cut : राष्ट्रीय महामार्ग टोलमध्ये ५०% सूट!
Siddhi News: Toll Charges Cut : वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये ५०% कपात! राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या …