शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा भडका!
Siddhi News कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरात आंदोलन पेटलं, सरकारला जबरदस्त इशारा. शेतकऱ्यांचा एल्गार: शक्तीपीठ महामार्ग नकोच ! शेती हिरावून घ्यायची? तर रस्त्यावर रण …