शक्तिपीठ महामार्गावरुन संतप्त शेतकऱ्यांचा संघर्षाचा इशारा
“जमिनीवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, कुणाच्या हुकुमाने तो हिरावून घेता येणार नाही!” शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला संतप्त शेतकऱ्यांचा कडाडून विरोध Siddhi News: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊल ठेवू दिलं जाणार …