शंभूराज देसाई अनिल परब वाद: विधानपरिषदेत तापले वातावरण
Siddio News: विधानपरिषदेत आज (१० जुलै) जोरदार वादळ उडाले. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यात झालेल्या या वादामुळे विधानपरिषदेचे काम तब्बल दहा …