Gold Rate Today: २४ कॅरेट सोनं आज किती स्वस्त? मुंबई-पुण्यातले ताजे भाव वाचा
Gold Rate Today: आज सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उलथापालथ झाली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिकेतील महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयामुळे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे भारतात सोन्याचे दर खाली आले आहेत. विशेषतः 24 कॅरेट …