मुंबईसह देशभरात सोन्याचा दर घसरला, जाणून घ्या ताजे दर
Siddhi News: गेल्या काही आठवड्यांपासून तेजी अनुभवलेल्या सोने आणि चांदीच्या दरात आता थोडीशी घसरण झाली आहे. जागतिक आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम भारतीय सर्राफा बाजारावरही दिसून येतोय. डॉलर मजबूत – सोन्याच्या …