विराट कोहली टेस्ट निवृत्तीवर वादंग! मोहम्मद कैफ म्हणतो – तो अजून खेळू शकला असता.
क्रिकेटमधून विराट कोहली टेस्ट निवृत्ती घेतल्यानंतर मोहम्मद कैफने मोठं विधान केलं – “त्याला अजून खेळायचं होतं, पण सपोर्ट मिळाला नाही.” विराट कोहली टेस्ट निवृत्तीने क्रिकेट विश्व ढवळून निघालं! भारताचा दिग्गज …