शरद पवारांची फडणवीसांवर स्तुतीसुमने; राजकीय चर्चेला ऊत
Siddhi News:शरद पवारांची फडणवीसांवर स्तुतीसुमने: महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचं नाव नेहमीच पुढं असतं. नुकतीच शरद पवारांनी विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं, ज्यामुळे …