विराट कोहली टेस्ट क्रिकेट निवृत्ती कारण : रवी शास्त्री यांचा मोठा खुलासा
भारताचा महान फलंदाज विराट कोहली टेस्ट क्रिकेट निवृत्ती घेतल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा आणि गदारोळ उडाला. ‘कोहलीने असं धक्कादायक पाऊल का उचललं?’ हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री …