पाकिस्तानी टीम भारतात येणार? नवा वाद भडकण्याची शक्यता
पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता आशिया कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात येणार असल्याच्या चर्चांनी नव्या राजकीय आणि जनभावनात्मक वादाला तोंड फुटलं आहे. पाकिस्तानी टीम भारतात खेळायला येणार? परवानगी मिळाली? …