बंगलोरमध्ये चालत्या गाडीत अश्लील वागणूक

बंगलोरमध्ये चालत्या गाडीत अश्लील वागणूक; कपलला दंड आणि पोलिसांचा कडक इशारा

बंगलोरच्या रस्त्यांवर एका तरुण कपलच्या चालत्या गाडीत अश्लील वागणूक मुळे सोशल मीडियावर वादाचा भडका उडाला आहे. चालत्या गाडीतून सनरूफमधून बाहेर उभं राहून सार्वजनिक ठिकाणी प्रेम प्रदर्शन केल्यामुळे पोलिसांनी तात्काळ दंडात्मक …

Read more