Virat Kohli 10वी मार्कशीट व्हायरल; गणितातील गुण पाहून चाहते झाले थक्क
Virat Kohli 10वी मार्कशीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच तेजस्वी असणाऱ्या विराटच्या दहावीच्या गुणपत्रिकेने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. इंग्रजी, हिंदीसह गणितातील गुण पाहून काहीजण थक्क …