आंध्र प्रदेशात गलाई बांधवाचा छळ; सांगलीच्या तरुणाचा पोलिस जाचाला कंटाळून आत्महत्या
आंध्र प्रदेशच्या तेनाली शहरात, सांगलीच्या सिद्धेश घोरपडे या तरुणावर चोरीच्या सोन्याच्या संशयातून पोलिसांकडून अन्यायकारक पद्धतीने गलाई बांधवाचा छळ करण्यात आला. या छळामुळे मानसिक तणावात गेलेल्या घोरपडे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल …