मराठा उद्योजक तरुणांना आर्थिक मदत; महामंडळाला 300 कोटींचा मोठा निधी
Siddhi News: महाराष्ट्र सरकारने मराठा उद्योजक तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीच्या …