यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक, पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप
यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक: हिसार (हरियाणा) मधील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. हरियाणातील ब्लॉगरवर हेरगिरीचा आरोप, अटक हिसार (हरियाणा) येथील प्रसिद्ध …