बिहार विधानसभा निवडणुका 2025: निवडणूक आयोगाची तयारी
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुका 2025 चं वातावरण तापू लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुका दोन ते तीन टप्प्यांमध्ये पार पडू शकतात. महत्त्वाचं म्हणजे, दिवाळी आणि छठपर्व लक्षात घेऊनच मतदानाच्या तारखा …