Today’s Gold Rate: आज सोनं-चांदी स्वस्त झालंय! तुमच्या शहरात किती घसरण झाली,जाणून घ्या

Today’s Gold Rate: आज भारतातील अनेक शहरांमध्ये सोनं आणि चांदीच्या किंमतीत सौम्य घट झालेली पाहायला मिळते. अशा परिस्थितीत ज्या लोकांचा लवकरच सोनं खरेदी करण्याचा विचार आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.आजच्या घसरलेल्या दरांचा फायदा घ्यायचा असेल, तर तुमच्या शहरातील किंमती एकदा नक्की तपासून पहा.

Today’s Gold Rate:आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण –खरेदीसाठी योग्य संधी?

9 मे रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ₹9,512 इतका आहे, तर 22 कॅरेट सोनं ₹8,719 आणि 18 कॅरेट सोनं ₹7,134 रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास, 18 मे रोजी हे दर अनुक्रमे ₹9,513 (24 कॅरेट), ₹8,720 (22 कॅरेट) आणि ₹7,135 (18 कॅरेट) होते. म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या सोन्याच्या दरात 1 रुपयांनी घसरण झाली आहे. दरातील ही किंचित घट सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी संधीच ठरू शकते.

19 सोन्याच्या किंमतीत कमी

मे रोजी भारतात Today’s Gold Rate सोन्या–चांदीच्या किंमतींमध्ये किंचित घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर ₹87,190 आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर ₹95,120 आणि 18 कॅरेटचा दर ₹71,340 इतका आहे. काल, म्हणजेच 18 मे रोजी हे दर अनुक्रमे ₹87,200 (22 कॅरेट), ₹95,130 (24 कॅरेट) आणि ₹71,350 (18 कॅरेट) होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या सोन्याच्या दरात ₹10 इतकी लहानशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

चांदी स्वस्त झाली 

यासोबतच चांदीच्या दरातही सौम्य घसरण झाली आहे. आज भारतात चांदीचा प्रति ग्रॅम दर ₹96.90 आणि प्रति किलो दर ₹96,900 आहे, तर कालच्या तुलनेत हे दर अनुक्रमे ₹97 आणि ₹97,000 होते – म्हणजेच चांदीतही प्रति किलो ₹100 ची घसरण झाली आहे.

या किंमतींचा विचार करता, अल्पकालीन घसरण पाहून सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सध्या चांगली संधी असू शकते.

सोन्याचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत.

शहरं22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा दर24 कॅरेट  प्रति 10 ग्रॅमचा दर18 कॅरेट  10 ग्रॅमचा दर
चेन्नई₹87,190₹95,120₹71,340
बंगळुरु₹87,190₹95,120₹71,340
केरळ₹87,190₹95,120₹71,340
कोलकाता₹87,190₹95,120₹71,340
मुंबई₹87,190₹95,120₹71,340
पुणे₹87,190₹95,120₹71,340
नागपूर₹87,190₹95,120₹71,340
हैद्राबाद₹87,190₹95,120₹71,340
नाशिक₹87,240₹95,170₹71,370
सुरत₹87,240₹95,170₹71,380
दिल्ली₹87,340₹95,270₹71,460
चंदीगड₹87,340₹95,270₹71,460
लखनौ₹87,340₹95,270₹71,460
जयपूर₹87,340₹95,270₹71,460

 

Leave a Comment