Pm Narendra Modi Visited Adampur: पंतप्रधान मोदींचा आदमपूर दौरा: वायुदलाच्या शौर्याला सलाम, पाकिस्तानला थेट प्रत्युत्तर !
ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदींची आदमपूर एअरबेसला (Pm Narendra Modi Visited Adampur)भेट, पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना फोल ठरवणारा ठाम संदेश. जाणून घ्या या दौऱ्यामागचं महत्त्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी पंजाबमधील …