Siddhi News: New Box Office Queen: 6 महिन्यांत 3 हिट सिनेमे, 1000 कोटींची कमाई!
फक्त सहा महिन्यांत तीन सुपरहिट चित्रपट आणि 1000 कोटींच्या कमाईचा आकडा! रश्मिका मंदाना सध्या बॉक्स ऑफिसवरची खरी ‘गोल्डन गर्ल’ बनली आहे.
New Box Office Queen: रश्मिकाचा धडाकेबाज बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स
2025 च्या पहिल्या सहामाहीत रश्मिका मंदानाने तीन मोठ्या चित्रपटांतून झंझावात केला.
‘छावा’ – विक्की कौशलसोबतचा हा ऐतिहासिक सिनेमा सुपरहिट ठरला. या चित्रपटाने जगभरात तब्बल ₹807.88 कोटींचा गल्ला जमवला.
‘सिकंदर’ – सलमान खानसोबतचा हा अॅक्शन सिनेमा प्रचंड चर्चा झाला. कमाई झाली ₹177 कोटींची.
‘कुबेरा’ – धनुषसोबतची ही कथा फक्त 13 दिवसांत ₹83.55 कोटींच्या घरात पोहोचली.
एकूण कमाई = ₹1,068.43 कोटी!
‘गोल्डन गर्ल’ची उपाधी फक्त नावालाच नाही!
रश्मिकाने एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे दिल्यामुळे बॉलीवूडमधील इतर आघाडीच्या अभिनेत्रींपेक्षा ती सध्या चार पावलं पुढे आहे.
वाणी कपूर, सारा अली खान, जेनेलिया डिसूझा, अनन्या पांडे, वामिका गब्बी यांचे चित्रपट आले, कमाईही चांगली झाली,
पण रश्मिकासारखी सातत्याने हिट्स देणारी दुसरी कोणी नाही.
New Box Office Queen – रश्मिकाचा दबदबा
रश्मिका मंदानाने आपल्या अभिनय, स्क्रीन प्रेझेन्स आणि प्रेक्षकांशी असलेल्या भावनिक नात्याच्या जोरावर आपली जागा ‘New Box Office Queen’ म्हणून पक्की केली आहे. तिचा यशस्वी प्रवास ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, तर ती बॉलीवूडमध्ये सुरू झालेल्या एका नव्या युगाची नांदी आहे.
रश्मिकाने बॉक्स ऑफिसवर 6 महिन्यांत जेवढं केलं, ते अनेक कलाकार आपल्या संपूर्ण कारकिर्दीत करू शकत नाहीत. तिच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्सकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तुम्हाला वाटतं का रश्मिका खरंच आजची ‘Box Office Queen’ आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा!
हे हि वाचा: पाकिस्तानी टीम भारतात येणार? नवा वाद भडकण्याची शक्यता
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा आणि अपडेट्स पहा!
1 thought on “New Box Office Queen: रश्मिकाचा 6 महिन्यांत 1000 कोटी क्लब”