डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन : भारतीय खगोलशास्त्रातील तेजस्वी अध्याय संपला
Siddhi News पुणे – विज्ञानविश्वातील अत्यंत आदरणीय नाव, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या निवासस्थानी मंगळवारी पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास …